Health Services Department logo
महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्था क्र. F-0024829(NSK)

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३
विभाग

आरोग्य सेवा विभाग

निरोगी नागरिक – सक्षम समाज

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक ही संस्था समाजातील प्रत्येक घटकाला वेळेवर, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळावा या उद्देशाने सातत्याने विविध आरोग्य उपक्रम राबवते.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, जनजागृती आणि वेळेवर निदान या त्रिसूत्रीवर भर देत संस्था ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे अगदी मोफत आयोजित करते.

आमचे ध्येय केवळ आजारांवर उपचार करणे नसून, निरोगी समाजाची निर्मिती करणे आहे. तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने विविध आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रम अगदी मोफतपणे राबवले जातात.

श्री. हर्षल बाबुलाल पवार

श्री. हर्षल बाबुलाल पवार

विभाग प्रमुख (आरोग्य सेवा विभाग)

आरोग्य शिबिर व मदत

खालील पर्याय निवडा आणि चौकशी करा — आमची आरोग्य टीम तुम्हाला मार्गदर्शन करेल.

तुमच्या गावात किंवा परिसरात आरोग्य शिबिर आयोजित करायचे आहे? तुमचा तपशील आणि हव्या असलेल्या शिबिराची माहिती पाठवा — नियोजनासाठी आमची टीम संपर्क साधेल.

ताज्या बातम्या

संस्थेच्या सक्रिय आरोग्य शिबिर व मदत सर्वेक्षणाची माहिती

newspaper

ताज्या बातम्या नाहीत

शिबिरांमध्ये उपलब्ध सुविधा

medical_services

सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी

monitor_heart

रक्तदाब (BP) तपासणी

bloodtype

मधुमेह (रक्तातील साखर) तपासणी

science

हेमोग्लोबिन तपासणी (आवश्यकतेनुसार)

scale

वजन, उंची व BMI तपासणी

favorite

हृदयरोग, रक्त दाब व मधुमेहाबाबत मार्गदर्शन

woman

महिला आरोग्य व किशोरवयीन आरोग्य समुपदेशन

child_care

बालआरोग्य व पोषण मार्गदर्शन

elderly

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी

visibility

डोळे, दंत व इतर तज्ज्ञ तपासणी (उपलब्धतेनुसार)

psychology

मानसिक आरोग्य व ताण व्यवस्थापन मार्गदर्शन

restaurant

आहारतज्ञांकडून योग्य आहार सल्ला

self_improvement

योग, व्यायाम व निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन

local_hospital

आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी योग्य वैद्यकीय सल्ला व संदर्भ

आमचे प्रमुख उपक्रम

location_city

ग्रामीण व दुर्गम भागात मोफत आरोग्य शिबिरे

school

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

diversity_3

महिलांसाठी विशेष आरोग्य जनजागृती अभियान

elderly

ज्येष्ठ नागरिक आरोग्य सेवा

bloodtype

रक्तदान शिबिरे

volunteer_activism

अवयवदान व रक्त दान जनजागृती

block

व्यसनमुक्ती जनजागृती अभियान

coronavirus

संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती

cleaning_services

स्वच्छता, पोषण व आरोग्य शिक्षण कार्यक्रम

आमची वैशिष्ट्ये

medical_information

अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

groups

प्रशिक्षित वैद्यकीय व स्वयंसेवकांची टीम

visibility

सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक सेवा

public

ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न

volunteer_activism

समाजहित आणि मानवसेवा हेच आमचे प्रमुख ध्येय

आमचे ध्येय

समाजातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर आरोग्य तपासणी, योग्य वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती उपलब्ध करून देत "निरोगी नागरिक – सक्षम समाज" या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.

format_quote

निरोगी नागरिक – सक्षम समाज हेच आमचे ध्येय आणि समाजसेवा हीच आमची प्रेरणा.

आमची बांधिलकी

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक ही समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यासाठी कटिबद्ध आहे. शासकीय यंत्रणा, वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि लोकसहभाग यांच्या सहकार्याने अधिकाधिक नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.

आरोग्य शिबिर झलक

मोफत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरांतील क्षणचित्रे

homeमुख्यपृष्ठ