Loading...
Loading...




आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक ही संस्था शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानते. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, मूल्याधिष्ठित व कौशल्याधारित शिक्षण मिळावे, तसेच ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संस्था विविध शैक्षणिक उपक्रम राबवित आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण अध्यापन, अनुभवी मार्गदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.
खालील फॉर्म भरा आणि आमची प्रवेश टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल.
वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, Nashik,
Maharashtra - 422003
9623334644
7020405299
aradhyainstitute26@gmail.com