Skills & Employment Department logo
महाराष्ट्र शासन नोंदणीकृत क्र. F-0024829(NSK)

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक — पत्ता: वैष्णवी प्लाझा, तिसरा मजला, नांदूर रोड, जत्रा हॉटेल चौफुली जवळ, पंचवटी, नाशिक ४२२००३लवकरच आपल्या सेवेत आराध्या नागरी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक सर्वांच्या हितासाठी लवकरच आपल्या सेवेत

विभाग

कौशल्य व रोजगार विभाग

कौशल्य हेच यशाचे सामर्थ्य – रोजगार हा विकासाचा मार्ग

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक यांच्या कौशल्य व रोजगार विभागाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणून युवक-युवती, महिला, विद्यार्थी आणि बेरोजगारांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि उद्योगजगताच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये विकसित करून प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी, सक्षम आणि रोजगारक्षम बनवणे हा विभागाचा मुख्य हेतू आहे.

अर्थदृष्ट्या सक्षम समाज घडवण्यासाठी कौशल्य विकास हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. याच उद्देशाने हा विभाग विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, उद्योग-संवाद, रोजगार मेळावे आणि उद्योजकता विकास उपक्रम राबवतो.

आमचे ध्येय

प्रत्येक युवक-युवतीला गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून स्वावलंबी, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीत योगदान देणे.

आमची दृष्टी

कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि उद्योजक वृत्तीचा समाज निर्माण करून प्रत्येक कुटुंब अर्थदृष्ट्या सक्षम करणे.

श्री. करण गोकुळ हिरे

श्री. करण गोकुळ हिरे

विभाग प्रमुख (कौशल्य व रोजगार विभाग)

रोजगार नोंदणी

आपल्या परिसरात रोजगार मेळावा नोंदवा किंवा रोजगारासाठी स्वतःची नोंदणी करा

आपल्या गावात किंवा परिसरात रोजगार मेळावा आयोजित करायचा आहे? तपशील पाठवा — आमची टीम संपर्क साधेल.

अद्यतन बातम्या

संस्थेच्या सक्रिय रोजगार मेळावा सर्वेक्षणाची माहिती

  • Dilip Balu Shinde — Nashik येथे रोजगार मेळावा सर्वेक्षण सुरू

विभागाची प्रमुख उद्दिष्टे

युवकांना कौशल्य आणि करिअर मार्ग उपलब्ध करणे

युवक-युवतींना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देणे.

बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

महिलांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवणे.

विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण देणे.

उद्योग, कंपन्यां व शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधणे.

स्वयंरोजगार व उद्योजकतेस प्रोत्साहन देणे.

डिजिटल कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

ग्रामीण व शहरी भागातील युवकांना समान संधी उपलब्ध करून देणे.

आमचे प्रमुख उपक्रम

वास्तविक करिअरसाठी प्रात्यक्षिक प्रशिक्षण

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

संगणक व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

इंग्रजी संभाषण व संवाद कौशल्य प्रशिक्षण

व्यक्तिमत्त्व विकास व सॉफ्ट स्किल्स

मुलाखत तयारी

रिझ्युमे तयार करण्याचे मार्गदर्शन

करिअर समुपदेशन

रोजगार मेळावे

कॅम्पस प्लेसमेंट उपक्रम

उद्योग भेटी

उद्योजकता विकास कार्यशाळा

महिला सक्षमीकरण प्रशिक्षण

ऑनलाइन व ऑफलाइन कौशल्य अभ्यासक्रम

उपलब्ध प्रशिक्षण क्षेत्रे

संगणक व आयटी कौशल्येडेटा एंट्री व ऑफिस ऑटोमेशनडिजिटल मार्केटिंगग्राफिक डिझाईनवेब डिझाईन व वेब डेव्हलपमेंटमोबाईल रिपेअरिंगइलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सब्युटी पार्लर व सलून प्रशिक्षणशिविकला व फॅशन डिझाईनआरोग्य सहाय्यक प्रशिक्षणहॉस्पिटल व फ्रंट ऑफिस व्यवस्थापनरिटेल व सेल्सबँकिंग व वित्तीय सेवाई-कॉमर्स कौशल्येउद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन

रोजगार सहाय्य सेवा

रोजगार नोंदणी

नोकरीसाठी उमेदवारांची नोंदणी

उद्योग व कंपन्यांशी समन्वय

प्लेसमेंट सहाय्य

रोजगार मार्गदर्शन

करिअर समुपदेशन

मुलाखत तयारी

नोकरीविषयक अद्ययावत माहिती

स्वयंरोजगार मार्गदर्शन

लाभार्थी

विद्यार्थीबेरोजगार युवक-युवतीमहिलाग्रामीण भागातील युवकदिव्यांग व्यक्तीस्वयंरोजगार इच्छुककरिअर घडवू इच्छिणारे नागरिक

आमची वैशिष्ट्ये

अनुभवी प्रशिक्षक

उद्योगाभिमुख अभ्यासक्रम

आधुनिक प्रशिक्षण पद्धती

प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण

व्यक्तिमत्त्व विकासावर भर

रोजगाराभिमुख प्रशिक्षण

उद्योग क्षेत्राशी समन्वय

प्लेसमेंट सहाय्य

समाजाभिमुख कार्यपद्धती

“कौशल्य हेच यशाचे सामर्थ्य – रोजगार हा विकासाचा मार्ग.”

आमची बांधिलकी

आराध्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक संस्था, नाशिक ही प्रत्येक युवक-युवतीला योग्य कौशल्य, योग्य मार्गदर्शन आणि योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.

प्रशिक्षण व कार्यक्रम

कौशल्य विकास आणि रोजगार उपक्रमांतील क्षणचित्रे

मुख्यपृष्ठ